एक्स्प्लोर
Thane Kopri Bridge Work Completed : कोपरी पुलावर गर्डर टाकण्याचं काम पूर्ण
कोपरी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन दिवस कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. ठाण्यातील कोपरी पूलावर गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झालंय.. दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झालीये
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर

नरेंद्र बंडबे
Opinion




















