एक्स्प्लोर
Thane NCC Cadet : जोशी बेडेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण, राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी
ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीविरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आंदोलन केलंय.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्याा कार्यकर्त्यांनी जोशी बेडेकर महाविद्यालयात शिरून घोषणाबाजी केली.. यावेळी प्राचार्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. प्राचार्यांच्या दालनाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. (( महाविद्यालयात झालेल्या अमानुष मारहाणप्रकरणी नवीन खुलासा मारहाण करणारा तरुण महाविद्यालयाचा नाही))
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















