एक्स्प्लोर
Thane Bhiwandi Bypass : ठाण्यातील साकेत पुलाच्या दुरुस्तीमुळे मुंबई-नाशक महामार्गावर वाहतूक कोंडी
ठाण्यातील साकेत पुलाच्या दुरुस्तीमुळे मुंबई-नाशक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. या ठिकाणी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटर लांब रांगा लागल्यात. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणेकर आणि मुंबईकरांना बसतोय. हा पूल मनसे कार्यकर्त्यांनी धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. त्यानंतर पुलाच्या एक्सपान्शन जॉईंट मधील बेअरिंग तुटल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच पूल हलण्याचे प्रमाण वाढलंय. आता या पुलाचं काम सुरू झालं असून काम पूर्ण होण्यास ६ ते ७ दिवस लागतील. त्यासाठी पुलावरील नाशिकच्या दिशेची एक मार्गिका बंद ठेवण्यात आलीय.
ठाणे

Badlapur Case Update : अक्षय शिंदे प्रकरण, ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी

Deva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारी

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVE

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात मंत्री Ganesh Naik यांचा जनता दरबार

Eknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement