एक्स्प्लोर
Thane: अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपीला धुळ्यातून अटक
Thane: अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या आरोपीला धुळ्यातून अटक. ठाणे गुन्हे शाखेच्या विभाग ५ ने अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या फरार आरोपीला काल धुळ्यातून बेड्या ठोकल्यात. या आरोपीकडून पोलिसांनी १ मशिनगन, २० गावठी पिस्तुलं आणि २८० काडतुस हस्तगत केलीत. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रचत अटक केलीये. या कारवाईनंतर ठाणे गुन्हे शाखेचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















