एक्स्प्लोर
Supriya Sule : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप, सु्प्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया ABP Majha
मुंबईच्या गर्दीत धक्का लागणं नित्याचंच, जितेंद्र आव्हाडांनी जाणूनबाजून काही केलेलं नाही. जितेंद्र आव्हाडांना सातत्यानं टार्गेट केलं जात असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप.
आणखी पाहा





















