एक्स्प्लोर
Sharad Pawar In Thane : मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात आज शरद पवारांची बैठक ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ठाणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज शरद पवारांची बैठक आहे. गणेश नाईक, निरंजन डावखरेंनी भाजपची वाट धरल्यानंतर पवारांनी जितेंद्र आव्हाडांना बळ दिलंय. निवडणुकीच्या तयारीसाठी ते आज ठाण्यात पोहोचले आहेत.
ठाणे
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?
Avinash Jadhav on Gunratna Sadawarte : एसटी कर्मचाऱ्यांचे पैसे खाणाऱ्या सदावर्तेला जेलमध्ये पाठवणार
Eknath Shinde Thane : ठाण्यात एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभा यात्रेत सहभागी, माझावर EXCLUSIVE
Shahu Pathan On Thane Jallosh: अजितदादांचं दुःख असताना ठाण्याचा महापौरपदाचा जल्लोष का? हे मान्य नाही
आणखी पाहा




















