एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MNS Dahi Handi : मनसेची दही हंडी राज ठाकरे Online पाहणार, गोविंदांसह संवादही साधणार
Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
ठाणे
![Thane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/08b449f7b1d7428ec6f55df991cec4d11720417929812718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Thane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबले
![Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e0657a03ce91aa42d7f4e72e69c5b1c91719805789795719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड
![Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/05156d849e53b03d59413fed5b9c399a171860247447390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
![Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/4b2fbc726680a639058da7afac2873d3171859599942190_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन
![Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/a97733acdb9036ec2dde5631d6563887171859187859890_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion