एक्स्प्लोर

Naresh Mhaske : जे लोक कधी विमानात बसले नाही त्यांना विमानानं परत आणत आहेत- नरेश म्हस्केंचं वक्तव्य

Naresh Mhaske : जे लोक कधी विमानात बसले नाही त्यांना विमानानं परत आणत आहेत- नरेश म्हस्केंचं वक्तव्य

ठाणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये (Pahalgam Terror Attack) 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा (Maharashtra Tourist Death In Pahalgam Attack) समावेश आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी सरकारने मोहीम सुरू केली आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के (Naresh Mhaske ) यांनी भाष्य केलं. जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलं असं नरेश मस्के म्हणाले. त्यावरून आता त्यांना टीकेचा सामना करावा लागणार आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये राज्यातील सहा पर्यटकांना (Maharashtra Tourist In Jammu Kashmir)जीव गमवावा लागला. त्याचवेळी राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे. त्याचवेळी शिवसेनेची एक टीमही (Shiv Sena Rescue Team) त्या ठिकाणी पोहोचली आहे. स्वतः एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा वेळी त्यांच्याच खासदाराने हे असंवेदनशील वक्तव्य केलं आहे.

Naresh Mhaske On Pahalgam Attack : काय म्हणाले नरेश म्हस्के? 

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमच पथक काश्मीरला पाठवलं. ⁠एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहचलेले आहेत. कोल्हापूर, केरळ आणि इर्शाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहचून मदत करत होते. सरकार तर मदत करत आहे. ⁠जे लोक कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानांत बसवून आणलं."

 

ठाणे व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
NCP Sharad Pawar : शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Embed widget