एक्स्प्लोर
Mulund Gudi Padwa Rangoli : पावसानं वाहुन गेलेली रांगोळी उत्साही कलाकारांनी पुन्हा साकारली
Mulund Gudi Padwa Rangoli : पावसानं वाहुन गेलेली रांगोळी उत्साही कलाकारांनी पुन्हा साकारली
मुंबई- मुलुंडमधील गुढीपाडवा उत्सवाचा उत्साह कायम काल पावसामुळे भव्य रांगोळी वाहून गेल्यानंतर आज आयोजकांकडून पुन्हा रांगोळी काढण्यात आली आहे.
मुलुंडच्या संभाजी मैदानात ही रांगोळी काढण्यात आली आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion