एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Malanggad Land Slide Thane : मलंगगडावर घरांवर कोसळली दरड; इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टळली

Malanggad Land Slide Thane : मलंगगडावर घरांवर कोसळली दरड; इर्शाळवाडीची पुनरावृत्ती टळली महाराष्ट्रात इर्शाळवाडी आणि माळीण सारख्या दुर्घटना आजही आठवल्या तरी अंगाचा थरकाप उडतो. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर सकाळच्या सुमारास अशीच मोठी दुर्घटना घडली. ईर्षाळवाडीची पुनरावृत्ती होता होता राहिली. गडावर असलेल्या घरावर दरड कोसळल्याने हसता खेळता संसार उध्वस्त झाला. या दुर्घटनेत आपल्या एक वर्षाच्या पोटच्या लेकराला वाचविण्यासाठी वडिलांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. झालेल्या दुर्घटनेत गुलाम बादशहा सैय्यद या ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्याची ३० वर्षीय पत्नी समीरा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.श्री मलंगगड परिसरात रात्री पासूनच पावसाने जोर धरला होता. आज सकाळी ६ च्या सुमारास श्री मलंगगडाच्या उंच शिखरावरून दरड कोसळून खाली आली. निखळून आलेले मोठं मोठे दगड पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळले. दरड कोसळण्याचा आवाज होताच दोन्ही पती पत्नीने आपल्या एक वर्षाच्या मुलाला कवटाळून धरले. मोठमोठ्या दगडांचे घाव झेलत पित्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लेकराचा बचाव केला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही पती पत्नीला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता गुलाम सैय्यद यांस मृत घोषित करण्यात आले. तर एक वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.श्री मलंगगडावर जवळपास चारशे पाचशे कुटुंबाची लोकवस्ती आहे. आमच्या जीविताला धोका असून गडावरच सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करून द्यावे अशी स्थानिक रहिवाश्यांसह मृतकाच्या वडिलांनी मागणी केली आहे. याचदरम्यान शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्याचबरोबर कुटुंबियांची भेट घेत शासन स्तरावर पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी मृतकाच्या कुटुंबियांना दिले. येथील स्थानिकांचे पुनर्वसन व्हावे, इर्शाळवाडीसारखी घटना पुन्हा होऊ नये यादृष्टीने प्रयत्न करून शासनाने वेळीच दखल घ्यायला हवी असे यावेळी महेश गायकवाड म्हणाले.

ठाणे व्हिडीओ

Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!
Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget