एक्स्प्लोर
Kalwa - Mumbra Bridge Inauguration : कळवा - मुंब्रा पुलाचं लोकार्पण, CM आणि DCMच्या हस्ते लोकार्पण
कळवा-मुंब्रा पुलाचं उद्या लोकार्पण.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण. पुलाच्या उद्घाटनावरून मानापमान नाट्य रंगण्याची शक्यता. कळवा-मुंब्रा पुलाच्या उद्घाटनासाठी जितेंद्र आव्हाडांना निमंत्रण नाही.जितेंद्र आव्हाड यांची माहिती.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















