एक्स्प्लोर
Advertisement
Gram Panchayat Elections Murbad : पाणी पुरवठा ते धरण, मुरबाडच्या विजयी उमेदवाराची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आज होणार आहे.. 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींपैकी 87 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडलं. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे.. तसंच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. यांत नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.. निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट आणि विशेष कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात.
ठाणे
Jitendra Awhad Thane :ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड
Kalyan Durgadi :शिंदे-ठाकरे गटाचं दुर्गाडी परिसरात आंदोलन;दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
Durgadi Fort Kalyan: ईदनिमित्त कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी मनाई,ठाकरे आणि शिंदे गटाचं आंदोलन
Kalyan Durgadi Fort : ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी, शिवसेनेचं दुर्गाडी परिसरात आंदोलन
Dombivli MIDC Fire : आगीवर नियंत्रण, खबरदारीसाठी NDRFची टीम दाखल, एनडीआरएफची टीम दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion