Ganesh Visarjan 2022 :Thane :नौपाडा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला राष्ट्रीय ब्रास बँड पथकाची सलामी

Continues below advertisement

Ganesh Visarjan 2022 : Thane : ठाण्यातल्या नौपाडा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाला राष्ट्रीय ब्रास बँड पथकाकडून सलामी देण्यात आली... दरवर्षी या बाप्पाची ब्रांस बँण्डच्या तालावरच विसर्जन मिरवणुक काढली जाते.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram