Ganesh Galli Ganpati Visarjan 2022 : गणेश गल्ली गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरु,भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे.... ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ.पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत