एक्स्प्लोर
Eknath Shinde Vs Shivsena : टेंभीनाक्याच्या देवीच्या आरतीवेळी ठाकरे-शिंदे गट आमने सामने येणार?
शिवसेनेतल्या दोन गटांतली स्पर्धा आता देवीच्या दरबारातही पोहोचली आहे. ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर स्थापन केलेल्या देवीसमोर आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर वर्षी त्या तिथं देवीची आरतीही करतात. पण यावेळी शिंदे समर्थक मिनाक्षी शिंदे यांनी आज आरतीची वेळ आरक्षित केल्यानं दोन्ही गट आमनेसामने येऊ शकतात.
ठाणे
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
भारत
महाराष्ट्र





















