एक्स्प्लोर
Thane Diwali Pahat : दिवाळी पहाटनिमित्त कार्यक्रमातून ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ
Thane : ठाण्यात दिवळी पहाटनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. दिवाळी पहाटचे कार्यक्रम ठाकरे गटाने शिंदे गटाच्या जवळच आयोजित केल्याचे समोर. पोलिसांसमोर शांततेत कार्यक्रम पार पाडण्याचे आव्हान.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
करमणूक
क्रिकेट
























