एक्स्प्लोर
Thane School : ठाण्यातील एका खाजगी शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोठ्या प्रमाणात जमाव
ठाण्यातील एका खासगी शाळेबाहेर पालकांचं आंदोलन
शाळा प्रशासन बदली करण्याची पालकांची मागणी
पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांवर पिकनिक दरम्यान मुलींसोबत गैरप्रकार
कापूरबावडी पोलिसांनी एका व्यक्तीला केली अटक
पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी शाळेबाहेर केली गर्दी
शाळेबाहेर कापूरवाडी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त
दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















