एक्स्प्लोर
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 50-60 जण दबल्याची माहिती
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 50-60 जण दबल्याची माहिती
भिवंडी ब्रेक -- भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली. वर्धमान असे या इमारतीचे नाव असून 50 ते 60 जण डिगारे खाली दाबले गेल्याची प्राथमिक माहिती. पाच ते सहा जण डिगार्या खालून निघालेत. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल. मदत कार्य सुरू.
Tags :
Bhiwandiआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्रिकेट
महाराष्ट्र