एक्स्प्लोर
Ayodhya Pol On Shai Fek : माझ्यावर चुकीचे आरोप लावले, दोषींवर कारवाई झालीच पाहीजे : अयोध्या पोळ
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर ठाण्यातील मनीषा नगरमध्ये शाईफेक करण्यात आली होती. ठाण्यात काल रात्री एका कार्यक्रमानंतर ही घटना घडली. यावेळी त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप आहे. अयोध्या पोळ यांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं. होतं. दरम्यान, हा कार्यक्रम एक बनाव असल्याचाही आरोप होतोय. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली. मात्र, शाईफेक करत पोळ यांना मारहाण कुणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता या घटनेवरून ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं म्हटलें जातंय.
ठाणे
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
आणखी पाहा





















