Ruta Awhad on Jitendra Awhad : जामीन मंजूर झाल्यानंतर ऋता आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
12 Nov 2022 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झालाय.. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली..