एक्स्प्लोर
Remove China Apps | अँड्रॉईड फोनमधील चिनी अॅप शोधणारं नवं अॅप, रिमूव्ह चायना अॅप्स कसं काम करतं?
अँडॉईड फोनमधील चिनी अॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारं Remove China Apps देशभरात व्हायरल झालं आहे. सध्या या अॅपने गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे. कोरोना संकट आणि भारत-चीन सीमेवरील तणाव यासारख्या कारणांमुळे देशभरात चीनविरोधात रोष आहे.
आणखी पाहा























