एक्स्प्लोर
Diwali Holidays | शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवस दिवाळीची सुट्टी, फक्त 5 दिवसांच्या सुट्टीमुळे शिक्षक नाराज
आज शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीच्या सुट्या 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत देण्यात येणार असून दिवाळीच्या सणाला 5 दिवस ऑनलाइन वर्गातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार आहे. मात्र, दरवर्षी 18 ते 20 दिवस देण्यात येणाऱ्या शाळांच्या दिवाळीच्या सुट्या फक्त 5 दिवस देण्यात आल्याने शिक्षक व शिक्षक संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















