एक्स्प्लोर
SSR Case | सुशांतने मृत्यूआधी तीन दिवस गांजाचं सेवन केलं होतं, सुशांतसिंगचा स्वयंपाकी नीरजचा जबाब
मुंबई : सुशांतसिंगचा स्वयंपाकी नीरज याने खळबळजनक माहिती दिली आहे, त्याने म्हटलय की सुशांत हा गांजाचं सेवन करत होता. सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या असंही या महिलेनं सांगितलं.
राजकारण
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















