एक्स्प्लोर
Nanaded : दोन जमावात तुफान दगडफेक,३ जण जखमी ABP MAJHA
नांदेड शहरातील गाडीपुरा भागात मध्यरात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन जमावात तुफान दगडफेक झाल्यानं या भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. किरकोळ कारणावरून वाद होऊन वादाचं पर्यावसन दगडफेकीत झालं. यात ३ जण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















