एक्स्प्लोर
Delhi Farmer Protest | शेतकरी आंदोलनात वाफेवर चालणारं अनोखं स्वयंपाकघर! पाच लाखांचं पोर्टेबल किचन
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्याचा आंदोलनात आता हळूहळू गर्दी वाढतेय. या शेतकऱ्यांना चांगलं जेवण मिळावं यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी एक अनोखं स्वयंपाकघर पोहोचलंय. हे संपूर्ण स्वयंपाकघर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असून ते स्टीमवर चालत. या स्वयंपाकघरात अर्ध्या तासात दीड ते दोन हजार माणसांचं जेवण तयार होऊ शकतं.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















