एक्स्प्लोर
Sonia Gandhi and the Prime Minister : सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल ABP MAJHA
काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्यावरून त्यांनी मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या बाबतीत मोदी सरकार असंवेदनशील असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केलीय.
मुंबई
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Lalbaugcha Raja Visarjan 2026: लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
आणखी पाहा




















