एक्स्प्लोर
Solapur Blast : फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट, स्थानिक आमदार राजेंद्र राऊतांची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट झालाय.. या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदारांनी दिलीय. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडलीये. कंपनीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाच अचानक स्फोट झाला..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
मुंबई























