एक्स्प्लोर
Solapur: सोलापूरमध्ये मुलींशी बोलला म्हणून युवकाला मारहाण
Solapur: सोलापूरमध्ये मुलींशी बोलला म्हणून युवकाला मारहाण. आमच्या धर्मातील मुलीला फसवतो का? असा जाब विचारत सोलापुरात एका तरुणाला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपीचा शोध घेतला जातोय. या सर्व आरोपी विरोधात भादवि कलम 363, 324, 341, 143, 147, 149, 504, व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















