एक्स्प्लोर
Solapur Siddheshwar Sugar Factory : सोलापूर- सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरू
बातमी सोलापुरातून.. नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात येत आहे. काल दिवसभरात चिमणी पाडकामात येणारे अडथळे दूर करण्यात आले आहेत
आज प्रत्यक्ष चिमणी पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाडकामाला जवळपास दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे... पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
आणखी पाहा























