एक्स्प्लोर
Solapur Siddharameshwar Yatra : सिद्धरामेश्वर यात्रेत आज दक्षता सोहळा, भाविकांमध्ये उत्साह ABP Majha
Solapur Siddharameshwar Yatra : सिद्धरामेश्वर यात्रेत आज दक्षता सोहळा, भाविकांमध्ये उत्साह ABP Majha
सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज यात्रेचा दुसरा महत्वाचा दिवस आहे. काल हळदी सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा होणार आहे... हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक सोलापुरात दाखल झालेत. अक्षता सोहळ्यापूर्वी मानाच्या सातही नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाणार आहे. दरम्यान या नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी हिरेहब्बू वाड्यासमोर भाविकांनी मोठी गर्दी केलीये.
Tags :
Solapurसोलापूर
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
आणखी पाहा




















