एक्स्प्लोर
Solapur Papaya Farm :सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून पपईची लागवड, शेतकऱ्यांनी मिळवलं 22 लाखांचं उत्पन्न
दोन एकरात २२ लाख कमावत यशाचा मंत्र देणाऱ्या शेतकऱ्यांची... सोलापूरचा दुष्काळी पट्ट्यातील कण्हेर या गावच्या अल्पभूधारक शेतकरी बंधूंनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून हे उत्पन्न कमावलंय. राज्यात सध्या पपई पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे.. मात्र असं असतानाही कण्हेर गावच्या बाळासाहेब आणि रामदास सरगर या शेतकरी बंधूंनी अवघ्या पावणे दोन एकर शेतीतून २२ लाख रुपयांचं उत्पन्न काढलंय. ८ महिन्यांपूर्वी त्यांनी २१०० पपईची झाडं लावली होती. आणि संपूर्णपणे शेणखतावर त्यांनी ही शेती पिकवली आहे. पपईला प्रतिकिलो २५ रुपयांचा दर मिळाला असून या पपईला कलकत्ता, चेन्नई या भागातून मोठी मागणीही आलेय
सोलापूर
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
बातम्या




















