एक्स्प्लोर
Solapur Fire : सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट : ABP Majha
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाची घटना, चार महिला मृत्युमुखी, आग आटोक्यातय कूलिंगचं काम सुरु.
आणखी पाहा























