एक्स्प्लोर
Pandharpur Kartiki Yatra 2022 : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात गर्दी, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा
कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज, पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आलेले होते.पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचीही माहिती आहे.
आणखी पाहा























