एक्स्प्लोर
Advertisement
Kartiki Ekadashi 2022 : पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा संपूर्ण सोहळा, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं... शासकीय महापुरजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला...
सोलापूर
Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात
Solapur Kurduwadi : सोलापुरातील कर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली
Manoj Jarange Solapur : मनोज जरांगेंच्या शांंतता रॅलीचा दुसरा टप्पा ; सोलापुरात जय्यत तयारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion