एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Pandharpur : Ashadhi Ekadashi साठी मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरकडे रवाना होणार
CM Eknath Shinde Pandharpur : Ashadhi Ekadashi साठी मुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूकडे रवाना होणार
आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी आज मुख्यमंत्री मुंबई येथून विमानाने सोलापूरला येऊन तेथून हेलिकॉप्टर ने दुपारी चार वाजता पंढरपूर मध्ये दाखल होणार आहेत . आज मंत्री मंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत , शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे . याचसोबत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे देखील आषाढी सोहळ्यासाठी पोचणार आहेत.
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















