एक्स्प्लोर
Akkalkot Border Issue : अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव
तिकडे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केलाय. 'मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या' या आशयचे ठराव संमत करण्यात आले....अक्कलकोट तालुक्यातील शेगाव, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, देवीकवठे, कलकर्जाळ, शावळ, शेगाव बुद्रुक, हिळ्ळी, आळगे, मंगरुळ, धारसंग या ग्रामपंचायतींनी ठराव केला आहे.
सोलापूर
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
मुंबई
महाराष्ट्र






















