एक्स्प्लोर
Beed Cotton | बीडमध्ये पावसाचं कारण सांगत कापूस खरेदी बंद, कापूस भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या
मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहत असतानाच बीडच्या सिरसाळा परिसरामध्ये मागच्या आठवडाभरापासून कापूस भरलेली वाहनं रांगेत उभा आहेत. रविवारी या परिसरातील जिनिंगवर कापसाची खरेदी झाली त्यानंतर पावसाचं कारण सांगत ती खरेदी बंद करण्यात आली. मात्र जी वाहनं रस्त्यावर लागली होती त्यातली कोणतीही वाहनं हललेली नाहीत. रस्त्याच्या कडेला किमान दोन ते तीन किलोमीटर अशा वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. दोन जिंनिग वर किमान तीनशे पेक्षा जास्त वाहन पावसात उभी आहेत. सीसीआयकडून ही खरेदी सुरू होती मात्र अचानक खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी आता हा कापूस कुठं घेऊन जायचा असा प्रश्न निर्माण झालाय.
राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण



















