एक्स्प्लोर
Sindhudurga Navy Day : तारकर्लीमध्ये नौसनेचा सराव पाहण्यासाठी गर्दी
Sindhudurga Navy Day : तारकर्लीमध्ये नौसनेचा सराव पाहण्यासाठी गर्दी नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गात केल्या जाणत्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवण मधील राजकोट किल्ल्या, तारकर्ली एमटीडीसी आणि चिपी विमानतळ येथे आढावा बैठक घेणार आहेत. मालवण तारकर्ली येथे नौसेनेच्या तयारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आढावा घेणार
आणखी पाहा























