एक्स्प्लोर
Sindhudurg : शिवरायांचा 36 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा मालवण राजकोट किल्यावर उभारणार
भारतीय नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मालवण राजकोट किल्यावर उभारण्यात येतोय. त्यामुळे राजकोट परिसर पर्यटनाचा नवा हब बनणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३६ फूट उंचीचा पुतळा राजकोट समुद्रकिनारी बसविण्यात येत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जोडणीचं काम सुरू आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















