एक्स्प्लोर
Sindhudurg मध्ये रान गव्याने रिक्षाला दिली धडक, रिक्षाचं मोठं नुकसान : ABP Majha
रान गव्याने रिक्षाला धडक मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होतोय.. रान गव्याच्या धडकेत रिक्षाचं मोठं नुकसान झालंय.. दरम्यान
या व्हिडीओमध्ये केरळच्या बोलीभाषेचा आवाज ऐकू येत असल्याने हा व्हिडीओ केरळमधील असल्याचं बोललं जातंय..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















