एक्स्प्लोर
Anganewadi : आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 4 फेब्रुवारीला संपन्न होणार : ABP Majha
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव ४ फेब्रुवारीला. महाराष्ट्रासह देश विदेशातील लाखों भक्त भराडी देवीच्या दर्शनाला येत असतात.
आणखी पाहा























