एक्स्प्लोर
Mumbai Goa Express Highway Fog : तळकोकणात दाट धुकं, वातावरणातील दृश्यमानता कमी
Mumbai Goa Express Highway Fog : कोकणात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली. तळकोकणात दाट धुकं, वातावरणातील दृश्यमानता कमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांना त्रास धुक्यामुळे पिकावर परिणाम होण्याचीही शक्यता
आणखी पाहा























