एक्स्प्लोर
#BiharElection बिहार निवडणुकीत शिवसेनेला 'धनुष्यबाण' चिन्हावर लढता येणार नाही, जनता दलाचा आक्षेप
बिहारमध्ये जरी शिवसेनेची जास्त ताकद नसली, शिवसेना बिहारमध्ये निवडणुका लढवत आली आहे. यंदा शिवसेना हि निवडणुक लढवणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेससोबत आहे त्यामुळे शिवसेना या निवडणुकीत एकटी जाणार की बिहारमध्ये पण इतर पक्षांसोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मुद्द्यावर सुरु झालेली संघटना हळुहळु हिंदुत्वांच्या मुद्द्यावर इतर राज्यातही पोहचू लागली.
राजकारण
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
क्रिकेट



















