एक्स्प्लोर
SHIVSENA VS BJP : दोन पक्षांमध्ये शिवराळ सामना सुरु ABP MAJHA
राजकीय आरोपप्रत्यारोप होताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आता राजकारणी एकमेकांवर टिका करताना शिवराळ भाषेचा वापर करु लागलेत. यात स्थानिक नेते नव्हे तर ज्यांना कोणत्याही परिचयाची आवश्यक नाही, फक्त नामही काफी है.. अशा नेत्यांचा समावेश आहे. मुंबईत एक दुर्घटना घडली आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दिक बाण सोडले गेले. मात्र यात अपशब्दाचा वापर केला गेला असं सांगत पोलिसात तक्रार दिली गेली. हे प्रकरण पुढे वाढलं आणि आता तर हे अपशब्द नाही, हे सिद्ध करण्यासाठी सोशल मिडियावर लिंकही शेअर केली गेली. हे प्रकरण नेमकं कुठून सुरु झालं, कोणत्या २ पक्षांमध्ये शिवराळ सामना सुरु झाला आहे, पाहुयात..
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा




















