एक्स्प्लोर
Shivsena | शिवसेनेनं कर्नाटक सरकारच्या बसेस हटवल्या | ABP Majha
पुण्याच्या स्वारगेट भागात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस हटवल्यायेत.. या परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खाजगी जागा आहे. तिथे कर्नाटक सरकारच्या सुद्धा बस असायच्या. पण वादाच्या पार्श्वभूमीवर माझ्या जागेत कर्नाटकच्या बस पार्क करु देणार नाही अशी भूमिका या सेना पदाधिकाऱ्याने घेतलीये.
पुणे
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
पुणे
भारत




















