Union Budget | अर्थसंकल्पावरून शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीची टीका,नोकरदार,करदात्यांना दिलासा नाही!
Continues below advertisement
नवी दिल्ली : आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत.कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून गरिबांसाठी मोफत गॅस, राशन या सुविधा देण्यात आल्या होत्या. बजेट सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोना काळात आम्ही पाच मिनी बजेट सादर केले होते. तसेच सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा देखील केली होती. कोरोना काळात सरकारने 21 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा देखील केली होती.
Continues below advertisement
Tags :
Narendra Modi Shivsena Budget 2021 Budget 2021 Highlights Budget 2021 Income Tax Budget 2021 Income Tax Slab Budget 2021 News Budget 2021 Speech Budget Highlights Budget Income Tax Live Budget Speech Budget Speech Live Budget Speech Today Income Tax Nirmala Sitharaman Union Budget 2021 Budget Income Tax Budget Congress