Yavatmal Hospital | यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणादरम्यान 12 मुलांना सॅनिटायझर पाजलं

Continues below advertisement
यवतमाळ : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं आहे. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram