एक्स्प्लोर
Shirdi temple trust Dissolves : शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
जगप्रसिद्ध शिर्डीतील साईबाबा मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलंय..तसंच दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंजपीठाने दिले आहेत. सध्याच्या विश्वस्त मंडळाची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात उत्तमराव शेळकेंनी याचिका केली होती.. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय दिला. दरम्यान नवीन विश्वस्त मंडळ नेमेपर्यंत जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहणार आहे.. या समितिला दैनंदिन खर्चासंदर्भातले अधिकार असतील. मात्र धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
मुंबई
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















