एक्स्प्लोर
Advertisement
Satara News : धक्कादायक! साताऱ्यात दोन तरुणांनी एकाच वेळी जीवन संपवलं
साताऱ्यात एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन युवकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.कोरेगाव शहरातील एका अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या ऋषिकेश ताटे याने पेटवून घेत तर उत्तर प्रदेश येथील सुभाष कुमार प्रसाद यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं. एकाच रूममध्ये राहणाऱ्या या दोघांनी संशयितरित्या आत्महत्या केली असून या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोरेगांव पोलीसांनी घटनस्थळी जात पंचनामा केला असुन नक्की कोणत्या कारणातुन आत्महत्या केलीय याचा तपास करीत आहेत.
सातारा
Sharad Pawar Satara :पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना संकटात आणलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी : ABP Majha
PM Narendra Modi Satara : साताऱ्यातून नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
PM Modi Satara Karad Speech : जब तक मैं जिंदा हूं...साताऱ्यातून मोदींचा काँग्रेसला गर्भित इशारा
Satara Mahayuti Sabha : सातारा मतदारसंघात उदयनराजेंच्या प्रचार रॅलीची जोरदार तयारी
Udayan Raje Bhosale : साताऱ्यात चांगलं वातावरण;आम्ही रडीचा डाव खेळत नाही - उदयनराजे भोसले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
भविष्य
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion