एक्स्प्लोर
Satara Bagad Yatra : बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस, महाराष्ट्रातील लाखो भाविक दाखल
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे... आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं.. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















